Friday, July 4, 2025
Homeसांगलीदोन लाखातून उदगावचा फोटो जगभारी

दोन लाखातून उदगावचा फोटो जगभारी

महापूरात जयसिंगपूर येथील छायाचित्रकार कृष्णा मसलकर यांनी उदगांव (ता.शिरोळ) येथे महापूरात आलेले पाणी आणि यात एक मुलगी हातपंपचे पाणी, असे बोलके छायाचित्र आपल्या कॅमेरेत कैद केले होते. तर दुबईचा राज्याने एचआयपी या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय फोटोग्राफर स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 2 लाख फोटो संकलित झाले होते. यातून छायाचित्रकार कृष्णा मसलकर यांच्या फोटोला विशेष प्राविण्य मिळून तो फोटो जगभरात प्रसिध्द करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -