Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीडी.के.टी.ई. कॉमर्स कॉलेजमध्ये नौदलातील संधी यावर व्याख्यान

डी.के.टी.ई. कॉमर्स कॉलेजमध्ये नौदलातील संधी यावर व्याख्यान

इचलकरंजी

डी.के.टी.ई. कॉमर्स कॉलेजच्या वतीने ‘भारतीय नौदलातील संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणेकरिता खास भारतीय नेव्हल दलातील लेफ्टनंट श्री. कौस्तुभ पाटील यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी त्यांनी संरक्षण दलातील उपलब्ध असणार्‍या विविध संधीविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यानी याबाबत आवश्यक तो विचार करावा, असे आवाहन केले.

सदर व्याख्यानास लेफ्टनंट कौस्तुभ पाटील यांच्या मातोश्री दिपाली पाटील (प्राचार्या बी.एड.कॉलेज बेडकिहाळ), डी.के.टी.ई. संस्थेचे शैक्षणीक समुपदेशक अशोक केसरकर, कॉलेजचे विभागप्रमुख प्रा. खानाज, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक सावंत यांनी केले. सौ. चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -