Saturday, February 14, 2026
Homeकोल्हापूरकोल्हापूर हादरले : 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या कसबा बावड्यातील तरुणीचा खून, तरुणाने भरदिवसा...

कोल्हापूर हादरले : ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या कसबा बावड्यातील तरुणीचा खून, तरुणाने भरदिवसा भोसकले; चाकू बरगडीतच अडकला

लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या तरुणाने तरुणीच्या छातीत चाकू खुपसून खून केल्याची धक्कादायक घटना आज (दि.३) दुपारी सरनोबतवाडी परिसरात घडली.

 

समीक्षा भरत नरसिंगे (वय 2३, रा. दत्त मंदिर, जय भवानी गल्ली, कसबा बावडा) असे मृत तरुणीचे नाव आहे. सतीश यादव (रा.शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. चाकू तरुणीच्या बरगडीतच अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.

 

दोघे तरुण तरुणी एकाच इव्हेंट कंपनीत काम करत होते. तसेच ते दोघे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. तरुणाने तरुणीकडे लग्नाची मागणी घातली होती, असे समजते. त्यातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -