क्रिप्टो करेंसी गुंतवणुकीत दुप्पट नफ्याचे आम्हीच दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी येथील गावभाग पोलीस ठाण्यात तब्बल 28 तक्रारी दाखल झाल्या होत्या या फसवणुकीत ओमकार भोई याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासा स्पष्ट झाल्याने त्याला तब्बल दोन वर्षानंतर न अटक केली आहे गुरुवारी त्याला न्यायालयाने सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीतून दुप्पट नफ्याचे आम्ही दाखवून फसवणूक प्रकरणी ऑगस्ट 2023 मध्ये येथील गावभाग पोलीस ठाण्यात एकूण 28 तक्रारी दाखल झाल्या होत्या यामध्ये वेंकटेश भोई प्रीती भोई चेतन मोहिरे प्रणाली मोहिरे प्रगती 16 अंकुरे अजय गायकवाड इरफान सय्यद आणि निखिल रेपाळ या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या फसवणुकीची रक्कम सुमारे कोट्यावधीच्या रुपयांच्या घरात पोचली होती तक्रारीचा वाढता ओघ आणि फसवणुकीची व्याप्ती लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे अन्शेष कडे वर्ग करण्यात आला होता या गुन्ह्यात ओंकार भोई याचाही सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट दिसून आले त्यामुळे आर्थिक गुन्हे अन्य क्षण विभागाचे पोलीस त्याच्या शोधात होते ओमकार भोई हा इचलकरंजीत येणार असल्याने समजले त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सोनावले आहे या फसवणुकीच्या प्रकरणी व्याप्ती मोठी आहे त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -





