नमस्कार मित्र-मैत्रिणींनो
उद्या मोठी दर्श मोनी अमावस्या आहे त्या दिवशी आपण एक वस्तू आहे ती ओवाळल्या आपल्या घरावरची सर्व वाईट नजर वाईट बाधा निघून जाईल. घरातील सर्व नकारात्मकता राहू-केतूंचा त्रास, कुणाची नजर लागली असेल तर सर्व निघून जाईल असा हा मोठा शक्तिशाली उपाय आपण या अमावस्याला केल्यास तो नक्कीच लाभदायक ठरेल.
मित्रांनो बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरावर कुणाची नाही कुणाची वाईट नजर लागते. वाईट बाधा लागते. यामुळे घरात सतत भांडण, चिडचिड, अनेक आर्थिक अडचणी अशा अनेक समस्या निर्माण होतात.
इतकच नाही तर तुम्ही करत असलेल्या नोकरी job Apply यासाठी प्रयत्न, व्यवसाय buiseness, वाढीसाठी प्रयत्न, व्यवसायासाठी कर्ज loan काढत असाल, personal loan काढत असाल या सर्व कारणासाठी येत असलेल्या अडचणी, मुलांचे शिक्षणात अडचण येत असतील, education loan साठी अडचण येत असेल, Automobile सारखा व्यवसाय किंवा online earning सारखा व्यवसाय असेल त्यामध्ये ही अडचणी असतील तर अशा सर्वच अडचणी वाढण्यास सुरुवात होते.
या सर्वांवर उपाय म्हणून आपण आजच्या लेखांमध्ये जो उपाय सांगितला जाणार आहे तो नक्की करा उपाय कसा करायचा हे आता आपण जाणून घेऊ.. मित्रांनो यासाठी आपणाला कोणताही खर्च किंवा वेळ जादा द्यावा लागणार नाही. यासाठी आपल्याला फक्त एक नारळ लागणार आहे.
मित्रांनो अमावस्या दिवशी एक नारळ घेऊन तो आपल्या घरावरून आपण ज्या प्रमाणे आर्थिक फिरवतो असा घराच्या चौकटीवरून सात वेळा घ्यावा. ज्यावेळी तुम्ही हा नारळ आपल्या घराच्या चौकटीवर वाढणार आहात त्यावेळी आपले तोंड हे घराकडल्या बाजूला असावे. आणि हा नारळ उतरून झाल्यानंतर घरात घेऊन जाऊ नये.
तर हा नारळ घरापासून बाजूला कुठेही ठेवला तरी चालेल. किंवा जवळ वाहत्या पाणी असेल तर तिथे सोडला तरी चालेल. नसल्यास जवळच्या कोणत्याही मंदिराजवळ हा नारळ सोडून आला तरी चालेल. आणि जेव्हा हा नारळ तुम्ही घरावरून उतरत असता तेव्हा आपल्या घरावरील सर्व वाईट वाजा सर्व नकारात्मकता निघून जाऊ दे असे मनातल्या मनात देवाला म्हणायचे आहे.
मित्रांनो हा उपाय आपण प्रत्येक अमावस्याला केल्यास आणखीन लाभदायक ठरतो. मित्रांनो हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे. कोणीही करून याचा नक्की लाभ घ्यावा.
अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका




