ताजी बातमी/ऑनलाइन टीम इचलकरंजी शहरातील गावभाग पोलिसांच्या डीबी पथकाने सिद्धेश्वर साळगावकर यांनी 23 चोरीच्या गाड्या केल्या जप्त सर चार आरोपींना पोलिसांनी केलेले
विवो इचलकरंजी शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून गाडी चोरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली त्याच अनुषंगाने पोलीस आणि गस्त घालण्यात सुरुवात केली होती तर काही चोरी सीसीटीव्हीत कैद झाली होती त्या अनुषंगाने शहरातील सर्वच पोलीस या चोरट्यांचा शोध घेत होते पण चोरांचा ठावठिकाणा लागत नव्हता
शहरातील कबनूर येथील शुभम साळगावकर व त्याची अन्य चार मित्र शहरातील दरवाजा समोर लावलेल्या गाड्या चोरून नेत होत्या याची माहिती शहरातील गावभाग पोलिसांना मिळाली पोलिसांनी तपास करून या आरोपींकडून टी 20 गाड्या जप्त केले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील आज वरची मोठी कारवाई म्हणून ओळखली जात आहे. शुभम साळगावकर याचे यशवंत कॉलनी येथे गॅरेज आहे ह्या गाड्या चोरीच्या याठिकाणी ठेवत होता व गाड्या तोडून विकत होता पोलिसांनी अतिशय विषारी पद्धतीने तपास करून चार आरोपींना गजाआड केले आहे त्यांच्याकडून ते 20 गाड्या सह गॅरेज मिळतील तोडलेले स्पेअर पार्ट जप्त केले आहेत शुभम साळगावकर हा मिस्त्री गेल्या काही दिवसापासून गाडी चोरी करण्याचा सुरुवात केली होती.
ह्या गाड्या चोरून नंबर प्लेट बदलून ओएलएक्स वर विकत होता पोलिसांनी याच माध्यमातून ओएलएक्स वर जाऊन डुप्लिकेट ग्राहक बनून या गाड्या चोरीचा छडा लावला आहे त्यामुळे गावभाग पोलिसांना मोठे यश आले आहे गावभाग पोलिस स्टेशन मधील डीपी पथकातील कर्मचाऱ्यांनीही मोठी कामगिरी केली आहे. गावभाग पोलिसांची डीबी पथकातील उल्लेखनीय कामगिरी सचिन मगदूम अमर कदम नितीन ढोले विक्रम शिंदे अमित कदम जावेत देसाई विक्रम शिंदे राम पाटील
अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड डी वाय एस पी बीबी महामुनी गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार