Sunday, September 24, 2023
Homeकोल्हापूरहातकणंगले अल्पवयीन मुलीवर अत्याचार : वृध्दाला अटक

हातकणंगले अल्पवयीन मुलीवर अत्याचार : वृध्दाला अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

ओळखीचा गैरफायदा घेऊन गेले वर्षभर अल्पवयीन मुलीवर
जबरदस्तीने लैंगीक अत्याचार | केल्या प्रकरणी गुरूवारी (ता.६) | हातकणंगले पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या नराधम नंदकुमार चंद्रकांत निगवे वय ६१, रा. बाजारपेठ, हातकणंगले) याला आज कोल्हापूर शेषण न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १२ जानेवारी पर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ओळखींचा गैर फायदा घेत मानलेल्या मामाच्या नात्यांना काळीमा फासणाऱ्या या घटनेचा | तपास करण्यासाठी हातकणंगले | पोलीसानी काल नराधम नंदकुमार निगवे याला संबधीताच्या तक्रारीवरून ताब्यात घेतले होते.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र