Homeइचलकरंजीमहानगरपालिकेच्या पीएम ई-बसची यशस्वी चाचणी ११ सप्टेंबरपासून सेवा सुरू होणार; शहरवासीयांमध्ये उत्सुकता

महानगरपालिकेच्या पीएम ई-बसची यशस्वी चाचणी ११ सप्टेंबरपासून सेवा सुरू होणार; शहरवासीयांमध्ये उत्सुकता

इचलकरंजी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मध्यम पर्यावरणपूरक आणि दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सोमवारी पीएम ई-वसची यशस्वी चाचणी घेण्यात आली. शुक्रवार, ता. ११ सप्टेंबरपासून शहरात पीएम ई-बस सेवा सुरू होणार असूर, त्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मार्गावर ई-बसची चाचणी घेण्यात आली.

 

महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील तसेच अतिरिक आयुक्त सुच्या हिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चाचणी पार पडली. विविध मागणीत वाहतुकीची परिस्थिती सत्यांची स्थिती, बाणे, यावेळी पाहणी करण्यात आली.

 

शहरातील प्रमुख मार्गावरून पीएमई बस धावतारा पाहून नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली होती. अनेक

 

आधुनिकरण्याच्यांबून ई-बस पाहिली शहरात

 

सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होणार दिसून आले.

 

अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असूर वायू तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनेही ही सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर शहरातीलकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे

 

आज घेण्यात आलेती चाचणी सशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने निधोजित महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता ११ सप्टेंबरपासून सुरु होणान्या पीएमई-बस सेवेची शहरवासीयांना उत्सुकता लागली आहे

 

यावेळी मुख्य लेखा परिक्षक आरती खोत, सहा. आयुक्त रोशनरी हे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे, विद्युत आमगे, विधी अधिकारी भावरा देवडा, शुभांगी जोशी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -