शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये एकूण ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची नावे आहेत. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आवाहन केले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.

