Saturday, July 27, 2024
Homeअध्यात्मलक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा करा असा उपाय : माता लक्ष्मी प्रसन्न होईल

लक्ष्मी प्राप्तीसाठी कवड्यांचा करा असा उपाय : माता लक्ष्मी प्रसन्न होईल



मित्रांनो कवड्यांचा करा असा उपाय माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल पैसे दागदागिने मध्ये वाढ होईल.

मित्रांनो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी वेगळे उपाय आपण नेहमी करत असतो. त्या उपायांनी लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होतेच त्याच बरोबर आणखीन एक प्रभावशाली उपाय म्हणजे पिवळ्या कवड्यांचा उपाय होय.

मित्रांनो कवड्या या तीन रंगाच्या मिळतात .त्यामध्ये पांढरी पिवळी राखाडी रंगाचे असतात लक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी आरास करण्यासाठी पांढऱ्या कवडीचा आपण उपयोग करतो पांढरी कवडी लक्ष्मी मातेला अतिप्रिय आहे.

मित्रांनो लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पिवळ्या कवडीचा आपल्याला उपयोग करायचा आहे.

अकरा पोळ्या कवळ्या घेऊन सिद्ध केलेल्या असाव्यात पिवळ्या कापडामध्ये त्या अकरा कवड्या चांदीचे केशर एकत्र करून त्याचं गाठोड तयार करावं .लक्ष्मी मातेच्या चरणी ठेवून मनापासून पूजा करावी.

मातीची पूजा करत असताना मनोभावे पूजा करावी माता लक्ष्मी ये आमच्या घरी कायम असू दे मुलाबाळांची कल्याणकर सर्वांना सुखी समाधानी ठेव असे म्हणून ते गाठोडे आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यावे.

घरामध्ये सुख समाधान लावायचे असेल तर देवार यामध्ये अकरा कवड्या एकत्र ठेवून त्या कवड्यांच्या समोर तुपाचा दिवा लावावा दिव्यांमध्ये एक दोन केशराच्या काड्या घालाव्यात त्यामुळे घरामध्ये समाधान होते.

लक्ष्मी माता हे श्री विष्णूची पत्नी असल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी विष्णूची पूजा केली तर लक्ष्मी माता खूप खुश होते त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाचा कधीही कमतरता भासत नाही.

शुक्रवारच्या दिवशी तीन किंवा 5 कुमारिका खीर खायला द्यावी त्यामुळे लक्ष्मीमाता आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला हवे ते वरदान देते आपल्या घरामध्ये सुख समाधान राहण्यासाठी शुक्रवारच्या दिवशी पांढर्‍या वस्तू दान करावे. यामध्ये पांढरे वस्त्र साखर तांदूळ यासारख्या वस्तू दान कराव्यात.

हे उपाय अनेक जण केलेले आहेत त्यांना खूप यश आले आहे त्याच्या घरातील सर्व कटकट दूर होऊन त्यांना निश्चित असे यश प्राप्त झाली आहे.

मित्रानो हि माहिती अनेक एक स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धाशी संबंध जोडू नये.

ही विनंती अशाच प्रकारची वेगवेगळी माहिती मिळविण्यासाठी आमच्या पेज ला आत्ताच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -