ताजी बातमी ऑनलाइन टीम
मोदी सरकारने आणखी ३५ यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. सूचना प्रसारण मंत्रालयाचे संयुक्त संचिव विक्रम सहाय म्हणाले की, २० जानेवारीला गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर ३५ यूट्यूब चॅनेल, दोन टिटर अकाऊंट, इन्स्टाग्राम, वेबसाईट आणि फेसबुक अकाऊंट ब्लॉक केले आहे.
या अगोदर १९ जानेवारीला माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, भारताविरोधी प्रचार करणाऱ्या आणि खोट्या बा त म या चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मला सांगताना आनंद होतो की जगातील अनेक देशांनी याचे अनुकरण केले आहे. युट्यूब देखील पुढे आले असून त्यांनी ब्लॉक केले आहे.
35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक ( मोदी सरकार कारवाई )
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -