Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनअक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

अक्षय कुमारचा बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज, चार तासात तीन मिलियन पार

अभिनेता अक्षय कुमारच्या बच्चन पांडे या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या या नव्या चित्रपटाच्या या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाताना दिसतोय. बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात या ट्रेलरने 3 मिलियनचा टप्पा पार केला आहे.या चित्रपटात क्रिती सेनन, अर्शद वारसी , पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस या कलाकारांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे बच्चन पांडे येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे.हा ट्रेलर बघून अनेकांनी आपल्याला ट्रेलर आवडल्याचं म्हटलंय. काहींनी अक्षयचा लूक आवडल्याचं म्हटलंय. तर काहींना चित्रपटाची कथा आवडली आहे.

अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अक्षयच्या या नव्या चित्रपटाच्या या ट्रेलरला चांगलाच प्रतिसाद मिळाताना दिसतोय. बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासात या ट्रेलरने 3 मिलियनचा टप्पा पार केला आहे.या चित्रपटात क्रिती सेनन , अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी आणि जॅकलीन फर्नांडिस या कलाकारांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे बच्चन पांडे येत्या 18 मार्चला रिलीज होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -