Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनउर्फी जावेदकडून दिग्दर्शकावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप

उर्फी जावेदकडून दिग्दर्शकावर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा आरोप

बिग बॉसमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उर्फी जावेदने कास्टिंग डायरेक्टर ओ बेद आफ्रिदी वर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर करत हे आरोप केले आहेत. “आबेद आफ्रिदीने तिला अयोग्य वागणूक दिली आणि आपल्याबद्दल वाईट शब्द वापरले” असं तिने म्हटलंय. ‘आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी ‘कॉम्प्रमाइज’करायला सांगितलं”, असं उर्फी जावेद म्हणाली आहे. तिच्या या आरोपांना प्रियांका शर्मानेही दुजोरा दिला आहे. माझ्या एका जवळच्या मैत्रिणीकडेही आबेदने अशीच मागणी केली असल्याचं प्रियांकाने म्हटलंय. प्रियांकानेही आपल्या इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. ही स्टोरी शेअर करत उर्फीने प्रियांकाचे आभार मानलेत.

उर्फी जावेदने कास्टिंग डायरेक्टर ओबेद आफ्रिदीवर लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्क्रीनशॉट शेअर करत हे आरोप केले आहेत. “आबेद आफ्रिदीने तिला अयोग्य वागणूक दिली आणि आपल्याबद्दल वाईट शब्द वापरले” असं तिने म्हटलंय. “आफ्रिदीने एका म्युझिक व्हिडिओसाठी ‘कॉम्प्रमाइज’करायला सांगितलं”, असं उर्फी जावेद म्हणाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -