Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : जयसिंगपुरात 10 कोटींची फसवणूक; एकजण पसार

कोल्हापूर : जयसिंगपुरात 10 कोटींची फसवणूक; एकजण पसार

शहर व परिसरात सुमारे 50 ते 60 नागरिकांची 10 कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेऊन एकजण पसार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जयसिंगपुरातील गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. काहींनी जयसिंगपूर पोलिसांत लेखी तक्रारी दिल्या आहेत. (कोल्हापूर)

गेल्या काही महिन्यांत अनेकांनी ट्रेडिंगसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे. यापूर्वी अशाप्रकारे 20 कोटी रुपये घेऊन दोघेजण परदेशात पसार झाले.

Maharashtra Unlock: राज्यातील 14 जिल्हे आजपासून अनलॉक; नाट्यगृहांपासून पर्यटन स्थळांपर्यंत सर्वकाही 100 टक्के क्षमतेने सुरु!

आता पुन्हा जयसिंगपुरातील 50 ते 60 नागरिकांकडून 10 कोटी रुपयांहून अधिक रक्कम घेऊन एकजण पसार झाला आहे. गुंतवणूकदारांनी त्याला फोन केल्यानंतर शिवीगाळ करून धमकी दिली जात आहे.

फसवणूक करणारा रेंदाळ, जंगमवाडी (जि. कोल्हापूर) या परिसरातील असल्याने अनेकजण जंगमवाडीत जाऊन शोधाशोध करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -