Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगयुवतीचा विनयभंग : युवकावर गुन्हा

युवतीचा विनयभंग : युवकावर गुन्हा

ताजी बातमी ऑनलाईन टीम


युवतीचा कॉलेजला जाताना पाठलाग करत घरासमोर रस्त्यावर अडवणूक करून विनयभंग केले प्रकरणी निहाल सलीम जमादार यांचेविरुद्ध येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची पीडित युवतीने फिर्याद दिली आहे.


पीडित युवती व संशयित आरोपी निहाल जमादार हे एकमेकांचे घरासमोर राहणेस आहेत.युवती महाविद्यालयाला येताना-जाताना जमादार हा पाठलाग करत होता.पाठलाग करत असल्याचे कोणाला सांगितलीस तर वाईट होईल अशी धमकी जमादार याने युवतीला दिली होती.पुन्हा मंगळवारी सायंकाळी ६ वाजता सुमारास युवती घरासमोर उभी असताना जमादार याने तिचा
हात धरुन तु मला आवडतेस असे | सांगत मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -