Tuesday, April 23, 2024
Homeअध्यात्मतुळशीमध्ये 'असा' टाका एक रुपयाचा सिक्का : घरात लक्ष्मीचा वास होईल, घरात बरकत...

तुळशीमध्ये ‘असा’ टाका एक रुपयाचा सिक्का : घरात लक्ष्मीचा वास होईल, घरात बरकत येईलनमस्कार मित्र- मैत्रिणींनो,

मित्र- मैत्रिणींनो, या लेखात आम्ही तुम्हाला एक उपाय किंवा तुटका सांगत आहोत तो तुम्ही तुमच्या घरी करून पहा. ज्याने तुम्हाला खूप जास्त फायदा मिळेल. लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल आणि घरात बरकत होऊ लागेल.

मित्र- मैत्रिणींनो, आपल्या प्रत्येकाच्या घराच्या बाहेर एक तुळशीचे रोप किंवा तुळशीचे वृंदावन असते हा उपाय सुद्धा तुम्हाला तुळशीजवळ करायचा आहे. तुळशीमध्ये करायचा आहे.

तुम्हाला फक्त एक रुपयाचा शिक्का तुळशीमध्ये टाकायचा आहे पण कधी कसा ? याची सविस्तर माहिती जाणून घ्या..

मित्र- मैत्रिणींनो, तुम्हाला तुळशीमध्ये एक रुपयाचा शिक्का टाकायचा आहे. एक रुपयाचा शिक्का तुमच्याकडे हवा. तुळशीचे रोप तर प्रत्येकाच्या घरात असतेच.

आता हा उपाय तुम्हाला कोणत्याही दिवशी करता येईल सोमवारपासून रविवार पर्यंत कोणत्याही दिवशी सकाळच्या वेळेस तुम्हाला उपाय करायचा आहे सकाळी 6 ते 12 वाजायच्या आत तुम्ही उपाय करू शकता.

यासाठी तुम्हाला फक्त आपल्या देवघरात बसायचे आहे. एक रुपयाचा शिक्का आपल्या देवघरात ठेवायचा आहे. त्याला हळदी कुंकू अक्षता टाकून त्याची पूजा करायची आहे. त्याला अगरबत्ती ओवाळायची आहे.

त्यानंतर तो शिक्का घेऊन तुळशी कडे जायचं आहे आणि तुळशी मध्ये मातीमध्ये त्याला खाली गाढून द्यायचा आहे, पेरून द्यायचा आहे आणि तो खालीच राहू द्यायचा आहे त्याला कधीच बाहेर काढायचं नाही.

तुळशीच्या मातीमध्ये टाकून द्यायचा आहे आणि रोज तिथे पाणी घालायचं, पूजा करायची, दिवा लावायचा, पूजा करायची आहे.

हे का करायचा आहे ?
तर मित्र- मैत्रिणींनो, तुळस म्हणजे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप असते. तिथे हा पैसा असला एक रुपया असेल तर आपल्या घरात बरकत येते पैसा येतो. आणि त्या एक रुपयाचा त्यामुळे तुमच्या घरात कोणतीही अडचण प्रवेश करू शकणार नाही.

कोणतीही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही आणि लक्ष्मीचे आगमन तुमच्या घरात होईल. घरात बरकत होऊ लागेल.

दरिद्रता दूर होईल, गरिबी दूर होईल. अशा समस्या तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत. मित्रांनो तुम्ही तुमच्या तुळशीमध्ये एक रुपयाचा शिक्का याप्रमाणे नक्की टाका. आपल्यालाही आपल्या घरामध्ये बरकत होईल, पैसे येत राहतील. माता लक्ष्मीचे वास्तव्य वाढेल.

वरील माहिती हि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या माहितीकोश अनुसार तसेच इतर शास्त्रांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.

अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहितीसाठी आमचे पेज लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -