Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : मिरजकर तिकटी येथे मिरवणुकीदरम्यान डिझेलच्या कॅनने पेट घेतला.

कोल्हापूर : मिरजकर तिकटी येथे मिरवणुकीदरम्यान डिझेलच्या कॅनने पेट घेतला.

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या यामुळे तेथे उभा असणाऱ्या ट्रॅक्टरने पेट घेतला. ही घटना आज (दि.२) सायंकाळी मिरजकर तिकटी परिसरात घडली. पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कारेकर यांनी प्रसंगावधान दाखवत आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

जनरेटरमध्ये घालण्यासाठी कॅनमधून डिझेल आणले होते. या कॅनचा स्फोट होऊन जवळच असलेल्या ट्रॅक्टरने पेट घेतला. यावेळी तेथे उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद कारेकर यांनी पेटता ट्रॅक्टर बाजूला घेऊन पाणी ओतून आग विझवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -