ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीकडून आज दोन वेगवेगळे निकाल जाहीर केले. आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२० चा अंतिम निकाल आणि महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
