आपटेनगर येथे महिलेला दमदाटी करणाऱ्या तिघांसह महिलेवर गुन्हा दाखल झाला. अल्फाज डांगे, आमिर पटेल, दिलशाद निकम व रुक्साना पटेल (सर्व रा. बिडी कामगार चाळ), अशी संशयितांची नावे आहेत. पोलिसांत तक्रार केल्यास हल्ल्याची धमकीही संशयितांनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कोल्हापूर : महिलेला दमदाटी प्रकरणी चौघांवर गुन्हा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -