Sunday, July 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी रेल्वेप्रश्नी लवकरच दिल्लीत बैठक

इचलकरंजी रेल्वेप्रश्नी लवकरच दिल्लीत बैठक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नियोजित हातकणंगले – इचलकरंजी रेल्वे प्रश्नाला गती मिळण्यासाठी लवकरच दिल्ली येथे रेल्वेमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्याचे आश्वासन खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजी रेल्वे कती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.

रखडलेला रेल्वे प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा या मागणीसाठी इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने खासदार धैर्यशील माने यांची भेट घेतली असता या प्रश्नी रविवारी मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेगल यांच्या कार्यालयात बैठक संपन्न झाली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -