Friday, August 1, 2025
Homeमहाराष्ट्रखासदार धैर्यशील माने यांना लोक धडा शिकवतील : राजू शेट्टी

खासदार धैर्यशील माने यांना लोक धडा शिकवतील : राजू शेट्टी

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आगामी लोकसभा निवडणूक मी लढविणार असून मी विजयी होणार असल्याचा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले असून त्यांच्या घरावर शिवसेनेने मोर्चा काढला याकडे आपण कसे पाहता, असे छेडले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, आम्ही महाविकास आघाडी सरकारबरोबर नाही आणि भाजपाबरोबरही नसून, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. त्यामुळे मी यावर फार बोलणार नाही, मात्र खासदार माने यांना लोक धडा शिकवतील असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -