Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरमुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात निदर्शने, संजय पवारांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (दि.१३) कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर आले होते. यावेळी शिवसैनिक त्यांच्या दौऱ्यादरम्यान, निदर्शने करणार होते. तत्पूर्वीच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी शिवसैनिक आक्रमक झाले होते. गाडीसमोर आडवे होऊन शिवसैनिकांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. यावर ही लोकशाही आहे का?, राज्यात गलिच्छ राजकारण सुरू आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपे नेते किरीट सोमय्या आता गप्प का आहेत, असा सवाल संजय पवार यांनी यावेळी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -