ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्र सरकारने मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांसाठी वेगमर्यादा जाहीर केली आहे. समृद्धी महामार्गावर कमाल वेग मर्यादा 120 किमी प्रतितास असेल. यासंदर्भात सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सरकारने वाहनाच्या प्रकारानुसार वेग मर्यादा देखील सूचीबद्ध केल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या वाहतूक विभाग अप्पर डीजीपींकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. समृद्धी महामार्गावरुन जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेगमर्यादा 120 किमी एवढी निश्चित करण्यात आली आहे. तसंच, समृद्धी महार्गावर दुचाकी, चारचाकी रिक्षा अणि तीन चाकी रिक्षा, तसेच तीन चाकी अशा कोणत्याही प्रकारच्या वाहनांना संचार करण्याची परवानगी नसणार आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी वेगमर्यादा जाहीर, जाणून घ्या अधिक माहिती!
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -



