Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : शाळकरी मुलाची गळफास घेवून आत्महत्या

Kolhapur : शाळकरी मुलाची गळफास घेवून आत्महत्या

रांगोळी (ता. हातकणंगले) येथील माळभाग, शिवाजीनगरामध्ये एका शाळकरी मुलग्याने राहत्या घराच्या माडीवर छताला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. मंथन शिवाजी पोळ ( वय १४ ) असे त्यांचे नाव आहे. आत्महत्याची ही घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. मृत मंथन हा इचलकरंजी मधील एका नामवंत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत होता. या घटनेची नोद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -