आज शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून येत आहे आज सकाळी मार्केट सुरू होताच सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये वाढ दिसून आली. आज (22 नोव्हें.) सकाळी 9.48 वाजता 61,217 तर जवळपास 83 अंकांची वाढ दिसून आली तर निफ्टी 23 अंकांनी वाढून 18182 च्या पातळीवर आहे. आजच्या उलाढालीत गुंतवणूकदारांनी खरेदीवर जोर दिल्याने आज मार्केट सकारात्मक वाढ दर्शवत आहे.
आज कोणत्या शेअरमध्ये तेजी: ॲक्सिस बँक, एसबीआय, एशियन पेंट, बजाज फिनसर्व्ह, महिंद्रा अँड महिंद्रा, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डी लॅबोरेटरी, मारुती, एल अँड टी, आयटीसी, टायटन, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एनटीपीसी, रिलायन्स, एचसीएल टेक.
आज हे शेअर घसरले: टाटा स्टील, कोटक बँक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, विप्रो, सन फार्मा, नेसले इंडिया, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, टीसीएस
आगामी काळात येणारे आयपीओ:
▪️ ओयो
▪️ एमक्यूर फार्मास्यूटीकल्स
▪️ बोट
▪️ स्नॅपडील लिमिटेड
▪️ नव्ही टेक्नोलॉजीज
▪️ ड्रूम टेक्नोलॉजीज
▪️ मॉबिक्विक
▪️ गो फर्स्ट (गो एअरलाईन्स)
▪️ वेलनेस फॉरेव्हर मेडिकेअर
▪️ एबिक्सकॅश
▪️ फॅब इंडिया
▪️ भारत एफआयच
▪️ पुराणिक बिल्डर्स