Sunday, March 16, 2025
Homeकोल्हापूरहसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर कागल बंदची हाक

हसन मुश्रीफ यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर कागल बंदची हाक

आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडसत्र सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेत.

आज कागल बंदची हाक देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाडसत्र सुरू आहे.हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी सुरु आहे. या कारवाईमुळे हसन मुश्रीफ यांचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मुश्रीफ यांच्या घराजवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी कागल बंदची हाक दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -