Saturday, July 5, 2025
Homeकोल्हापूरसंत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टीमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी!

संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टीमध्ये भर रस्त्यात फ्री स्टाईल हाणामारी!

संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टच्या ट्रस्टीमध्ये भर रस्त्यात फ्रीस्टाईलने हाणामारी झाल्याची घटना आज दुपारी राजारामपुरी परिसरात घडली. देवस्थान समितीचा गैरकारभार आणि ट्रस्टीच्या नेमणूकीवरून हा वाद झाल्याची माहिती आहे. राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हाणामारी झाली. त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी ट्रस्टी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -