Wednesday, July 23, 2025
Homeक्रीडाकोलकाताचा आरसीबीवर 81 धावांनी मोठा विजय

कोलकाताचा आरसीबीवर 81 धावांनी मोठा विजय

आयपीएलच्या 16 व्या मोसमातील नवव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेजंर्स बंगळुरुवर 81 धावांनी विजय मिळवला आहे. शार्दुल ठाकूरच्या झंझावाती फलंदाजीनंतर वरुण चक्रवर्ती आणि सुयश शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2023 मधील पहिला विजय मिळवला. कोलकाताने पहिले बॅटिंग करताना 7 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबी 17.4 षटकांत 123 धावांवर ऑलआऊट झाली.  केकेआरचा हा या मोसमातील पहिला विजय तर आरसीबीचा पहिला पराभव ठरला. या सामन्याचं आयोजन हे कोलकातामधील इडन गार्डनमध्ये करण्यात आलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -