गतविजेता गुजरात टायटन्सचा संघ यंदाच्या आयपीएल मोसमात सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतणार आहे. अहमदाबादमध्ये हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्ससमोर कोलकाता नाईट रायडर्सचे आव्हान आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार राशिद खानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.बंगळूरविरुद्ध विजय मिळवल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा आत्मविश्वास उंचावला असेल. त्यामुळे दोन संघांमध्ये आज होणारी लढत रोमहर्षक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -