Sunday, December 22, 2024
Homeअध्यात्मआठवड्याच्या प्रत्येक वारी कोणत्या देवाची कशी पूजा करावी?

आठवड्याच्या प्रत्येक वारी कोणत्या देवाची कशी पूजा करावी?

मित्रांनो आयुष्यामध्ये पैसा कोणाला नको असतो पैशासाठी आपण कोणते हि काम करू शकतो.आपण जर देवा देवतांना प्रसन्न केले तर त्याच्यामुळे त्या आशीर्वादामुळे चांगली प्रगती होते. व आपण अजून जास्त मेहनतीने पैसा कमवू लागतो.तर मित्रांनो आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात हे देव असतातच पण प्रत्येक देवाची वार कोणते आहेत हे आपल्याला माहीत नसतात चला तर मित्रांनो मग आता आपण जाणून घेऊया की आठवड्यातील सात वार जे असतात ते प्रत्येक वाराचे कोणते कोणते देव आहेत व त्या दिवशी आपल्याला कोणते कार्य करायचे आहे. जेणेकरून त्याचा फायदा आपला धंद्यावर किंवा आपल्या करिअर वर होतो .

तर मित्रांनो सोमवार हा वर श्री भगवान शंकर यांचा आहे .करण्यासाठी आपण दुधाचा अभिषेक करू शकतो.किंवा सोमवारी मंदिरामध्ये जाऊन बेल वाहू शकतो.सोमवारी  पांढरे वस्त्र परिधान करायचे आहेत किंवा हिरवे वस्त्र जरी परिधान केले तरी चालेल. मंगळवार मंगळवार हा वार श्री हनुमान यांचा आहे या दिवशी आपल्याला लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे.जेणेकरून आपल्याला अनेक संकटापासून आपण लांब होऊ .पुढचा वार म्हणजे बुधवार श्री गणेश म्हणजेच आपले विघ्नहर्ता .आपले सर्वांचे लाडके बाप्पा यांचा हा वार आहे.बाप्पा आपल्या सर्वांचे लाडके असतात .कारण लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळे त्यांचे भक्तआहेत. आपण कोणत्या ना कोणत्या अडचणीमध्ये सापडलो असलो तरी आपल्याला त्याच्यातून बाप्पा बाहेर काढतात .बापांची आवडते पदार्थ म्हणजे मोदक त्यादिवशी आपण गणपतीला कुंकू अर्पण केल्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो. असे म्हणले जातात.

पुढचा 3वार म्हणजे गुरुवार गुरुवार श्री विष्णू यांचा आहे .आपले कोणतेही महत्त्वाचे काम किंवा आपले करिअर वरील आपल्याला कोणतेही विचार करायचे असतील किंवा आपल्याला नवीन व्यवसाय चालू करायचे असेल तर गुरुवार हा दिवस अतिउत्तम आहे. अनु पुढचा वार म्हणजे शुक्रवार शुक्रवार हा वार देवी लक्ष्मी ला समर्पित आहे शुक्रवार हा वार धनांना संबंधित आहे.असा मानला जातो शुक्रवारी आपल्याला कोणतीही काम करायचे असेल तर आपण ते करू शकतो. आपल्याला त्या दिवशी पैसा प्राप्त होण्याची शक्यता असते.

तर मित्रांनो पुढचा वार म्हणजे शनिवार शनिवार हा वार म्हणजे शनिदेवतेचा वार आपल्यावर जर शनिवारी काळी वांगी अर्पण केल्यास शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात व आपले वाईट प्रसंग आपल्या वरून तळून जातात. सर्वांचा आवडता दिवस म्हणजे रविवार रविवार हा दिवस सर्वांना फार आवडतो कारण रविवारी शाळेला सुट्टी असते व वेगवेगळ्या कामांना सुद्धा सुट्टी असते रविवार हा सूर्यदेवतेचा वार आहे रविवार सगळ्यांचा फेवरेट असतो कारण रविवारी सगळे परिवार एकत्र असतात व एकत्र मज्जा मस्ती करायला मिळते त्याच्यामुळे रविवार हा दिवस सगळ्यांचा फेवरेट असतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -