कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. आज सकाळी ८.१५ वाजता राधानगरी धरणाचा सहा नंबरचा एक दरवाजा उघडला आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Kolhapur Rain) आज २६ जुलै रोजी सकाळी ८.१५ वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक ६ उघडले आहे. धरणाचा एकूण १ दरवाजा उघडला आहे. या एक दरवाज्यातून १४२८ क्यूसेक विसर्ग सुरु आहे. तर पावर हाऊसमधून १४०० क्यूसेक विसर्ग सुरु आहे. एकूण विसर्ग २,८२८ क्यूसेक सुरु आहे. धरणातील पाणी पातळी ३४७.३६ फूट इतकी आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -