Friday, January 30, 2026
HomeमनोरंजनGadar 2 : 'गदर 2'च्या ट्रेलरचा धुमाकूळ! 24 तासांत मिळाले लाखो व्ह्यूज!

Gadar 2 : ‘गदर 2’च्या ट्रेलरचा धुमाकूळ! 24 तासांत मिळाले लाखो व्ह्यूज!


बॉलिवूड अभिनेता सनी देओल  आणि अमिषा पटेल (Amisha Patel) सध्या ‘गदर 2’ (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. चाहते बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता कारगिल विजय दिवसाच्या मुहूर्तावर म्हणजेच 26 ऑगस्टला निर्मात्यांनी या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला आहे. ‘गदर 2’चा ट्रेलर सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -