Saturday, March 15, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजीत गॅस स्फोट ; एक महिला जखमी

इचलकरंजीत गॅस स्फोट ; एक महिला जखमी

इचलकरंजीत गॅस स्फोट ; एक महिला जखम

येथील विक्रमनगर परिसरात सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली. सुरेखा सुभाष वाघमोडे असे जखमी महिलेचे नाव असून या स्फोटाते घरासह प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -