तुझी विश्वरूपा | लागली रे ओढ || मुखी नाम गोड | पांडुरंग ||
पंढरपूर, ता.१४कोरोना पार्श्वभूमीवर दोन वर्षानंतर वैष्णवांचा मेळावा भरवण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सपत्नीक श्री विठ्ठल वरुक्मिणी मातेची महापूजा पहाटे दोनच्या सुमारास करणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
आज कार्तिकी एकादशी विठूरायाची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -