Friday, June 21, 2024
Homeनोकरीमाझगाव डॉक मध्ये दहावी पास वर भरती सुरू

माझगाव डॉक मध्ये दहावी पास वर भरती सुरू

ताजी बातमी /ऑनलाइन टीम
माझगाव डॉक मध्ये दहावी पास व आयटीआय या पात्रते वर भरती सुरू करण्यात आली असून त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे.

पोस्ट – ट्रेड अप्रेंटिस

एकूण जागा – 425

शैक्षणिक पात्रता – 10 वी आणि ITI उत्तीर्ण

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2021

तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट – mazagondock.in  

या वेबसाईटवर गेल्यावर करिअर्समध्ये करिअर अप्रेंटिसवर क्लिक करा. सुरुवातीलाच तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहीरातीची लिंक दिसेल. तेथे तुम्ही क्लिक करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -