Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगपेट्रोल -डिझेलचे नवे दर जाहीर; कुठे स्वस्त, तर कुठे महाग, वाचा तुमच्या...

पेट्रोल -डिझेलचे नवे दर जाहीर; कुठे स्वस्त, तर कुठे महाग, वाचा तुमच्या शहरातील आजचा भाव!

आज म्हणजेच २८ जून २०२४ च्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी ७ वाजताच जाहीर झाल्या आहेत. सरकारी तेल कंपन्या दररोज सकाळी कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. या किंमतींवर विविध शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या किंमती ठरवल्या जातात

अशात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे आजच्या किंमती काय आहेत त्याची माहिती जाणून घेऊ.

Petrol Diesel Price: महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेलच्या किंमती वाढणार? कर्नाटकात इंधनाच्या दरात 3 रुपयांनी वाढ

चार प्रमुख शहरांतील प्रेट्रोलच्या किंमती

नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज पेट्रोलच्या किंमती १०३.९४ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

मुंबईत पेट्रोलचा भाव १०४.२१ रुपये प्रति लिटर आहे.

तर चेन्नईमध्ये आज पेट्रोलच्या किंमती १००.७५ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

चार प्रमुख शहरांतील डिझेलच्या किंमती

नवी दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज पेट्रोलच्या किंमती १०३.९४ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

मुंबईत पेट्रोलचा भाव १०४.२१ रुपये प्रति लिटर आहे.

तर चेन्नईमध्ये आज पेट्रोलच्या किंमती १००.७५ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

चार प्रमुख शहरांतील डिझेलच्या किंमती

नवी दिल्लीमध्ये आज डिझेलची किंमत ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.

कोलकत्तामध्ये आज डिझेलच्या किंमती ९०.७६ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

मुंबईत डिझेलचा भाव ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे

तर चेन्नईमध्ये आज डिझेलच्या किंमती ९२.३४ रुपये प्रति लिटर इतक्या आहेत.

महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलचा भाव

अमरावती

पेट्रोल – १०४. ८२ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९१.३५ रुपये प्रति लिटर

अकोला

पेट्रोल – १०४. ३७ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९०.९२ रुपये प्रति लिटर

बीड

पेट्रोल – १०४. ७९ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९०.६५ रुपये प्रति लिटर

पुणे

पेट्रोल – १०४. १३ रुपये प्रति लिटर

डिझेल –

नाशिक

पेट्रोल – १०४. ७८ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९१.२९ रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल – १०४. ४१ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९२.३४ रुपये प्रति लिटर

वाशिम

पेट्रोल – १०४. ८७ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९०.८८ रुपये प्रति लिटर

सोलापूर

पेट्रोल – १०४. ६७ रुपये प्रति लिटर

डिझेल – ९० . ९७ रुपये प्रति लिटर

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -