Friday, June 27, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी:विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या 

इचलकरंजी:विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या 

सुतार मळा परिसरातील भंडारी हॉस्टेलमध्ये राहणारा यश अजित यादव (वय १७, रा.पलूस, जि. सांगली) या विद्यार्थ्याने मंगळवारी सकाळच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची वर्दी सेवासदन निरामय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावभाग पोलीसात दिली आहे. दरम्यान, यशने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली

याचे कारण समजू शकले नाही.

याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, यश यादव हा भंडारी हॉस्टेलमध्ये राहण्यास होता. त्याने गळफास लावून घेतल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्याला उपचारासाठी सेवासदन निरामय हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापूर्वी तो मयत झाल्याची वर्दी हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यानी दिली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -