कोल्हापूरवासियांच्या भावना दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता, नांदणी मठाची माधुरी हत्तीण ही लवकरात लवकर कोल्हापुरात परतणार, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असा शब्द वनताराच्या अधिकाऱ्यांनी दिला. नांदणी मठामध्ये माधुरीसाठी एक मदत पुनर्वसन केंद्र उभारणार असल्याचंही वनताराच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच माधुरीला परत आणण्यासाठी न्यायालयाकडे आवश्यक तो पत्रव्यवहार करू असंही वनताराकडून स्पष्ट करण्यात आलं.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -