Thursday, April 9, 2026
Homeअध्यात्ममित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथी ला एक नारळ स्वामींच्या समोर नक्की ठेवा 

मित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथी ला एक नारळ स्वामींच्या समोर नक्की ठेवा 

मित्रांनो स्वामींच्या पुण्यतिथी दिवशी एक नारळ आपल्याला स्वामींच्या समोर ठेवायचा आहे आणि ही एक कृती केल्याने आपल्याला स्वामींची अपराशी कृपा मिळणार आहे यावर्षी 15 एप्रिल बुधवारच्या दिवशी आलेले आहेत आणि या दिवशी आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर मूर्ती समोर किंवा जर घरात जवळ तुमच्या स्वामींचे मंदिर असेल केंद्र असेल किंवा मोठ्या मध्ये जाऊन तुम्हाला एक पूजेचा नारळ घेऊन जायचं आहे आणि स्वामींचे जवळ जाऊन नमस्कार करायचा आहे मुजरा करायचा आहे आणि तो नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा आहे.

 

तो नारळ हातामध्ये धरून स्वामींच्या जवळ बसायचं आहे आणि तुमच्या मनामध्ये जे काही इच्छा आहे जे काही तुमच्या मनामध्ये चालू असेल ती गोष्ट तुम्ही मागायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायचे आहे की तुमची नुसती नियम आणि सेवा करेल चांगले कर्म करेल तुमच्या मार्गदर्शनावर चालेल तुमच्या नियमानुसार चालेल कधीच कोणाला दुखावणार नाही.

 

कधीच कोणते पाप करणार नाहीत पण मी तुमचे नाव झोप माझ्या मुखात राहू दे एवढेच बोलून तुम्ही तो नारळ स्वामींच्या समोर ठेवायचा आहे आणि तेव्हापासून तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामचा जप करायचा आहे जी सेवा जमेल तुम्हाला ती सेवा करायची आहे चांगले कर्म करायचे आहे स्वामींचे कृपा तुमच्यावर राहणार आहे तर स्वामी पुण्यतिथी दिवशी हे काम करायला तुम्ही विसरू नका

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -