Monday, December 23, 2024
Homeक्रीडाINDvsSL T20 : श्रीलंकेला तिसरा झटका, कामिल मिशारा बाद

INDvsSL T20 : श्रीलंकेला तिसरा झटका, कामिल मिशारा बाद

ताजी बातमी ऑनलाईन टीम

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या T20 सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात 2 बाद 71 धावा केल्या आहेत.

दरम्यान, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तर श्रीलंकेने संघात २ बदल केले आहेत. दुसऱ्या टी-२० मध्ये पावसामुळे खेळाची मजा खराब होऊ शकते. धर्मशाळेतही हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी आणि दिवसभरही पाऊस झाला.



भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल



श्रीलंका संघ :
पाथुम निसांका, कामिल मिशारा, चरित असलंका, दिनेश चंडीमल (विकेटकीपर), दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, प्रवीण जयविक्रमा, दुष्मंता चमीरा, लाहिरु कुमारा, बिनुरा फर्नांडो, दनुष्का गुणतिलक

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -