ताजी बातमी ऑनलाईन टीम
आज हे मतदान 85 टक्के पार पडले दोन्ही बाजूकडील उमेदवाराने गेल्या आठ दिवसापासून मोठा प्रचार केला होता सत्ताधाऱ्यांनी केलेला भ्रष्टाचार अमोल आम्हाला मतदान करा असे आवाहन सत्ताधारी पक्षांनी केली होती दोन्ही बाजूस 16 16 उमेदवार दोन्हीकडून देण्यात आली होती श्री चौंडेश्वरी पॅनल चिन्ह आहे विमान तसेच सत्तारुढ पॅनल कबशी या दोन्ही त्यांनी मोठा जोर लावला होता आज सकाळपासूनच गोविंद्राव जूनियर कॉलेज या ठिकाणी या मतदानाला प्रक्रिया सुरू झाली होती शहरातील चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणी गेल्या काही वर्षापासून विठ्ठलराव ढाके यांच्या अध्यक्षतेखाली ही सूतगिरणी चालवली जाते सूत गिरणी अतिशय सुसज्ज पणे चालवली जाते .
पण यावर्षी 25 च्या निवडणुकीमध्ये माजी नगरसेवक संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली विरोधक म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांनी सुद्धा 16 उमेदवार रिंगणात उभे केले आहे देवांग समाजाची जोगेश्वरी सहकारी सूतगिरणी बांधण्यात आली आहे विठ्ठलराव डाके यांच्या अध्यक्ष खाली सूतगिरणी सध्या चालवली जात आहे विरोधकांकडून यांच्यावर या सूत गिरणी मध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला जातोय व आम्हाला निवडून द्या असे आवाहनही प्रचारामध्ये करण्यात आले होते .
आज मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे मतदार राजा कोणाला करून घेतो याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागून राहिले यावेळी मतदान केंद्रावर कार्यकर्ते व त्यांच्या समर्थकांनी व उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे निकालानंतरच कोण निवडून येणार कोण होणार निकालानंतर सिद्ध होणार आहे