Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगमोठी बातमी! या ठिकाणी 10 दिवस दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

मोठी बातमी! या ठिकाणी 10 दिवस दारू बंदी, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

पुणेकरांसाठी आताची मोठी बातमी समोर येतेय. पुण्यात 31 ऑगस्टपासून 9 सप्टेंबरपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत.

गणेश उत्सव काळात दारू विक्री करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होत असते. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता असते.
त्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -