Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाआयपीएलमध्ये 'हिटमॅन'ची ऐतिहासिक कामगिरी, 'हा' विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू, दिग्गजांच्या यादीत...

आयपीएलमध्ये ‘हिटमॅन’ची ऐतिहासिक कामगिरी, ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू, दिग्गजांच्या यादीत सामील

Rohit Sharma Record : रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात 250 षटकार ठोकणारा ‘हिटमॅन’ तिसरा खेळाडू आहे.आयपीएल 2023 मध्ये 31 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात लढत पाहायला मिळाली. या सामन्यात मुंबई संघाला 13 धावांनी पराभव पत्करावा लागला. पण असं असलं तरी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रोहित शर्मा आयपीएलमध्ये 250 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या इतिहासात 250 षटकार ठोकणारा ‘हिटमॅन’ तिसरा खेळाडू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -