Monday, July 28, 2025
Homeइचलकरंजीपंचगंगा नदीची पातळी स्थिर, पण मनात पुराची धास्ती कायम!

पंचगंगा नदीची पातळी स्थिर, पण मनात पुराची धास्ती कायम!


कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने महापुराचे टेन्शन तुर्तास मागे सरले, असले तरी मनात धास्ती कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून पंचगंगा नदीची कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी 40 फूट 5 इंचावर स्थिर आहे. पुराचे पाणी न कमी झाल्याने जिल्ह्यातील वाहतूक अजूनही विस्कळीत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विविध नद्यांवर कोल्हापुरी पद्धतीचे 81 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -