Friday, February 7, 2025
Homeराजकीय घडामोडीसभेच्या ठिकाणी प्यायच्या पाण्याची व्यवस्था तेवढी चांगली करा, उन्हाळा लई हाय !

सभेच्या ठिकाणी प्यायच्या पाण्याची व्यवस्था तेवढी चांगली करा, उन्हाळा लई हाय !

 

ताजी बातमी /ऑनलाईन टीम

 

आज इचलकरंजी त दोन मोठ्या सभा होणार आहेत. या दोन्ही सर्वांना दिग्गज उपस्थिती लावणार आहेत. यामुळे दोन्ही सर्वांच्या ठिकाणी आज प्रचंड गर्दी होणार आहे.

 

या दोन्ही होणाऱ्या सभांबद्दल शहरातील नागरिकांबरोबरच उपनगर आणि परिसरातील लोक त्याचबरोबर कार्यकर्ते अत्यंत उत्साहाने सहभागी होणार असल्याचे एकमेकांना सांगत आहेत. याचबरोबर सोशल मीडियावर देखील आज दिवसभर याचा खचाखच मारा होत आहे.

 

दरम्यान सभेला उपस्थित राहणाऱ्या काही नागरिक तसेच कार्यकर्त्यांच्या मध्ये पाण्याची सोय तेवढी चांगली पाहिजे, उन्हाळा लई हाय, गरम लई व्हालय याबरोबरच कोणता नेता काय बोलणार यावर अनेक चर्चा रंगत आहेत.

 

दरम्यान याबरोबरच होणारी गर्दी पार्किंगची व्यवस्था येणाऱ्या अडचणी याबद्दलही अनेक जण आपापली मते व्यक्त करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -