तारदाळ जी. के. नगर लगत असणाऱ्या तुळजा भवानी अपार्टमेंट शहापूर येथे राहणाऱ्या लक्ष्मी आनंदा
गुरव (वय ५५) यांच्या राहत्या घरी पोलिसांनी ठाकलेल्या धाडीत दिड किलो गांजा व रोख रक्कम सापडली.
नगरपालिकेच्या हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या लक्ष्मी आनंदा गुरव यांच्या घरी अनेक दिवसापासून गांजा विक्री होत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत | मिळाल्याने बुधवारी सायंकाळच्या सुमारास शहापूर पोलिसांच्या पथकाने धाड टाकली. तेव्हा घरामध्ये दिड किलो गांजा व रोख
याप्रकरणी संबंधीत संशयीत महिलेस ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तारदाळ जी. के. नगर लगत इचलकरंजी
रक्कम सापडली. संबंधीत महिलेस शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.