मित्रांनो आपल्या घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे या उपायाने आपल्या घरांमध्ये भरभराटी येईल. सर्व इच्छा पूर्ण होतील. जे काम ठरवाल ते होणारच. याशिवाय यश देखील लाभेल.
आपणा सर्वांच्या घरच्या समृद्धीसाठी तसेच घरात वैभव प्राप्त होण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय तोटके करत असतो. यातील काहींना याचे लाभ मिळत असतात. तसे त्यांची चांगली उत्तम प्रगती होत असते. तर काहींना किती प्रकारचे उपाय, काही केल्या घरची प्रगती साधता येत नाही.
मित्रांनो अशा व्यक्तींना अनेक ठिकाणी अपयशच येत राहत. परिणामी घरचे दारिद्र्य संपत नाही आणि अपेक्षित ईच्छा स्वप्ने अपुरीच राहतात. दिवसेंदिवस अनेक अडचणी समोर वाढत जातात. काही केल्या मार्गच निघत नाहीत.
मित्रांनो,अशा प्रकारच्या मोठ्या समस्येवर स्वामी समर्थ महाराजांच्या माहिती कोशातून तसेच मिळालेल्या विविध स्त्रोतातून एक साधा व सोपा उपाय आपणाला करता येईल.
आणि ह्याच उपायाची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेत आहोत. आता पर्यंत अशा अनेक प्रकारच्या विविध माहिती सांगितल्या आहेत याचा अनेकांनी लाभ घेतला असून त्यांना आवश्यक ते यश प्राप्त झाले आहे.
मित्रांनो अशा प्रकारच्या समस्येवर एक साधा व सोपा उपाय आम्ही येते मिळालेल्या माहितीच्या शास्त्राच्या आधारावर सांगत आहोत. हा उपाय म्हणजेच एक व्रत आहे.
म्हणजेच उपवास करावयाचा आहे आणि हे व्रत घरच्या महिलांनी करावयाचे आहे. या उपाय साठी कोणताही प्रवास खर्च अथवा मोठा खर्च होणार नाही. अगदी घरच्या घरी आहे त्यामध्येच हा उपाय करता येतो.
यासाठी घरातील महिलांनी अकरा गुरुवार उपवास करायचा आहे. म्हणजेच व्रत करायचे आहे. आणि व्रत केलेल्या गुरुवारी आपल्या घरातील देवपूजा ठरवायचे आहे. यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा स्वच्छ पुसून त्याला गंध लावून त्याची पूजा करायची आहे.
यावेळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा नाम जप करायचा आहे. नामस्मरण करायचे आहे. हा नाम जप अकरा माळ, 21 माळ, 51 माळ, 101 एक माळ करावयाचा आहे.
यानंतर मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेस तसेच घरातील देवाला पुरणपोळीचा, मैसूर पाक अशा पिवळ्या अन्नपदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे. हे व्रत 11 गुरुवार आपणाला अशाच पद्धतीने करायचे आहे.
मित्रांनो, असे केल्याने स्वामी समर्थांची कृपा होईल. घरात पैसाअडका येईल. घरचा सुरू असलेला धंदा रोजगार वाढीस लागेल. नोकरीमध्ये बढती मिळेल. तर घरात कोणी बेरोजगार असल्यास त्याला मनासारखी नोकरी मिळेल.
विवाह इच्छुकांचे जुळतील. ज्येष्ठांचा आदर सन्मान वाढेल. मुला बाळाची तब्येत सुधारेल. अभ्यासात शिक्षणात पुढे जातील. घरातील कटकटी संपून जातील. वादविवाद मिटतील.
मित्रांनो या काळात महिलांनी अतिशय सात्विक वागावे. कोणाशी उणीदुणी काढून भांडण-तंटे करू नये. शक्य तितके आपल्या घरातच राहावे प्रवास टाळण्याचा प्रयत्न करावा.
किमान व्रत उपवास असलेल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी बाहेरील कोणतेही खाद्य खाऊ नये. यादरम्यान स्वामींचे नामस्मरण अथवा स्वामी मंत्र म्हणत जप करत राहावे.
असे केल्याने घरात सुख-समृद्धी ऐश्वर्य वाढेल. तुमची स्वप्ने पूर्ण होतील. या काळात कोणतेही कार्य धाडसाने आणि आत्मविश्वासाने करा स्वामी कृपेने ते पूर्ण होतील. तुम्हाला हवा तसा रिझल्ट त्यातून प्राप्त होईल.
हे करत असताना आपली देव पूजा अथवा स्वामींची पूजा झाल्यानंतर धूप अगरबत्ती उदबत्ती पेटवावी. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होईल माता लक्ष्मी वसेल.
वरील माहिती ही स्वामी समर्थांच्या माहिती कोशातून तसेच मिळालेल्या विविध स्त्रोतातून एकत्रित करण्यात आलेली आहे. या पाठीमागे कुठल्याही प्रकारचा अंधविश्वास अथवा अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. तसा कोणी गैरसमजही करून घेऊ नये.
अशाच प्रकारच्या घरगुती समस्यांवर वेगवेगळे उपाय व तोटके पाहण्यासाठी तसेच इतरांनी केलेल्या अनुभवांची माहिती घेण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा. शेअर करायलाही विसरू नका. अशाप्रकारच्या माहितीसाठी सातत्याने आमच्या पेज ला भेट देत राहा.
महिलांनी करा गुरुवारचे हे व्रत, लक्ष्मी प्राप्ती होईल, घरात भरभराटी येईल : श्री स्वामी समर्थ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -