मिरज/प्रतिनिधी
आज मिरज महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या केबीनच्या बाहेर नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कंदील आंदोलन केले.कित्येक दिवस झाले विस्तारीत भागात लाईटची सोय नाही.अधिकाऱ्यांना सांगितले असता फक्त आश्वासन दिले जाते.आज प्रभाग २० हा पूर्णपणे लाईट साठी विस्तारीत भाग मानला जातो.यासाठी दर महिन्याला नगरसेवक योगेंद्र थोरात हे स्वखर्चाने १० ते २० हजार चे लाईटचे मटेरीयल आणतात.पण ते मटेरीयल अपूर्ण पडत आहे.महानगरपालिकेचे एल.ए.डी चे टेंडर निघणार होते परंतु अद्यापही निघाले नाही.अधिकाऱ्यांना विचारले असता अजून १ वर्ष तरी एल.ए.डी बसणार नाहीत असे सांगितले आहे.त्यामुळे आज लाईटसाठी आज मिरज महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त यांच्या केबीनच्या बाहेर नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी कंदील आंदोलन केले.
मिरज महानगरपालिकामध्ये नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे कंदील आंदोलन:-
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -