सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिश्चार्ज मिळाला आहे. 12 एप्रिल रोजी त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यामुळे रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर आणि चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
धनंजय मुंडे यांना रुग्णालयातून डिश्चार्ज, प्रकृती चांगली असल्याची डॉक्टरांची माहिती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -