Tuesday, June 3, 2025
Homeकोल्हापूरKolhapur : जयश्री जाधवांची निर्णायक आघाडीकडे वाटचाल

Kolhapur : जयश्री जाधवांची निर्णायक आघाडीकडे वाटचाल

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात कुणाचा गुलाल उधळणार हे काही तासांतच स्पष्ट होणार आहे. कोल्हापूरचा ‘उत्तरा’धिकारी कोण याचा फैसला आज (दि.१६) शनिवारी दुपारी १२ पर्यंत होणार आहे. राजाराम तलावाशेजारील जलसंपदा विभागाच्या गोदामात होणार्‍या मतमोजणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे सत्यजित कदम यांच्यात चुरस आहे.  १५ उमेदवार रिंगणात आहेत.

कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या विजयाचा भोंगा वाजणार ?

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक निकाल अपडेट

वेळ: 11. 25 AM

फेरी 15

फेरीतील झालेले मतदान: 5966

समाविष्ट भाग: सिद्धार्थ नगर, बुधवार तालीम, पंचगंगा तालीम, खोलखंडोबा

१) जयश्री जाधव: 3788
२) सत्यजित कदम: 2056

या फेरीतील लीड: 1732
फेरी अखेर एकूण लीड: 13,998

मोजलेली मते: 1,04,880
मोजायची मते: 73,662

14 व्या फेरी अखेर 3756 मते जयश्री जाधव यांना मिळाली तर सत्यजित कदम यांना 2665 मते मिळाली 12226 मतांनी जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली

फेरी 14 : अकबर मोहला 3 बूथ, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ , तोरसकर चौक

जाधव 3756
कदम 2669

ही फेरी लीड 1087
एकूण लीड 12,266

फेरी 13 :  अकबर मोहला शिवाजी चौक,शाहू टॉकीज,महापालिका परिसर

जाधव 4386
कदम 2432

ही फेरी लीड 1964
एकूण लीड 11179

13 व्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना 4386 मते मिळाली तर 2423 मते सत्यजित कदम यांना मिळाली आहेत. दरम्यान 1954 मतांचे लीड जयश्री जाधव यांनी घेतल्याने एकूण11179 मतांनी लीड घेतले आहे.

12 व्या फेरी अखेर जयश्री जाधव 3946 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 2908 मते मिळाली तर 9225 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत.

11 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2870 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 2756 मते मिळाली 11 व्या फेरी अखेर जयश्री जाधव 8187 मतांनी जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

10 व्या फेरी अखेर जयश्री जाधव यांना 2868 मते मिळाली तर सत्यजित कदम यांना 3794 मते मिळाली 10 व्या फेरीत सत्यजित कदम 926 मतांनी आघाडी घेतली तर एकूण 8073 मतांनी जयश्री जाधव आघाडीवर आहेत.

वेळ: 10. 20 AM

फेरी 9

फेरीतील झालेले मतदान: 5800
समाविष्ट भाग: नागाळा पार्क, ताराबाई पार्क

१) जयश्री जाधव: 2744
२) सत्यजित कदम: 2937

या फेरीतील लीड: वजा 193
फेरी अखेर एकूण लीड: 8959
मोजलेली मते: 65,942
मोजायची मते: 1,12,600

वेळ: 10.08 AM

फेरी 8

फेरीतील झालेले मतदान: 6630
समाविष्ट भाग: रुईकर कॉलनी, शिवाजी पार्क, एसटी स्टॅन्ड, न्यू शाहुपूरी, ताराबाई पार्क, नागाळा पार्क

१) जयश्री जाधव: 2981
२) सत्यजित कदम: 3505

या फेरीतील लीड: वजा 524
फेरी अखेर एकूण लीड: 9152
मोजलेली मते: 60,412
मोजायची मते: 1,18,400

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -